टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक
न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं.
Jan 10, 2024, 05:52 PM IST
Male Breast Cancer: पुरुष-स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो?
Male Breast Cancer: महिलांच्या तुलनेने हे दुर्मिळ असलं तरीही पुरुष देखील या स्थितीला बळी पडू शकतात. पुरुष स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता महत्वाची आहे, कारण लवकर निदान केल्याने परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Nov 24, 2023, 06:52 PM ISTमहिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव
Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
Nov 2, 2023, 03:58 PM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTCancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?
Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.
Nov 1, 2022, 07:07 AM ISTSamudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व
Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे.
Oct 7, 2022, 03:02 PM ISTकेमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ?
स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर.
Aug 6, 2018, 01:59 PM IST