भाकरीसाठी शेतकऱ्याचं अपहरण, पिक वाया जावू नये म्हणून बनाव
शेतातील सोयाबिन वाचवण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्रीच्या एका शेतकऱ्यानं भन्नाट आयडियाची कल्पना केली. रात्री जेवून सहकारी झोपतात म्हणून या सुदाम सुरडकर नावाच्या या शेतकऱ्यानं त्याच्या अपहरणाचा बनाव केला, भाकरीसाठी काही दरोडेखोरांनी माझं अपहरण केल्याचा फोनही त्यानं आपल्या सहकाऱ्यांना केला, त्यामुळं परिसरात चांगलीच दहशत पसरली.
Aug 31, 2015, 01:53 PM ISTव्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...
व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते.
Aug 11, 2015, 12:14 PM IST