bravery

बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस

अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.

Feb 8, 2018, 12:22 PM IST

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले

कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे. 

Feb 7, 2018, 11:23 AM IST

जवानांच्या २ शूर पत्नींमुळे मोठं संकट टळलं

जम्मूमधील नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचं आणखी मोठं नुकसान झालं असतं. जर दोन जवानांच्या पत्नींनी धैर्य दाखवलं नसतं. लष्कराच्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या जवानांच्या पत्नींमुळे मोठं संकट टळलं. या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.

Nov 30, 2016, 10:49 AM IST

नागपूर : गौरवचा शौर्य पुरस्काराने होणार गौरव

गौरवचा शौर्य पुरस्काराने होणार गौरव

Jan 19, 2016, 10:10 PM IST

शौर्य पुरस्कार | एका शूर आदिवासी बालकाचं शौर्य

गरीब घरात जन्माला आलेल्या एका मुलाला, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आपला जीव धोक्यात घालून एखाद्याला वाचवण्याची प्रेरणा कुठून येत असेल? मुक्ताईनगरच्या निलेश भिल या बालवीराची ही यशोगाथा.

Jan 19, 2016, 05:29 PM IST

पानीपत : इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा, लढवय्या बाण्याचा!

इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा, लढवय्या बाण्याचा!

Jan 15, 2015, 10:03 AM IST