मोहम्मद शमीचा 'भाव' वाढला. एका ad चे घेतो इतके कोटी...
मोहम्मद शमीचा 'भाव' वाढला. एका ad चे घेतो इतके कोटी...
Nov 17, 2023, 03:37 PM IST'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर धोनीने न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
Apr 12, 2018, 05:48 PM ISTविराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई
क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे.
Mar 22, 2018, 10:09 AM IST