brahmastra cast fees

Brahmastra Cast Fees: 400 कोटींच्या सिनेमात Alia-Ranbir ने इतकी घेतली मोठी रक्कम, मौनी रॉयनेही घेतले इतके कोटी

 alia bhatt ranbir kapoor nagarjuna Mouni Roy charged for movie : बिग बजेट 'ब्रह्मास्त्र'मधील  (Brahmastra) भूमिकेसाठी  आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी तगडे मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे. 

Sep 10, 2022, 08:21 AM IST