boy falling from roof

छतावरुन पडणाऱ्या भावाला वाचवण्यासाठी मोठा भाऊ बनला सुपरमॅन, पाहा VIDEO

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण छतावरून पडताना दिसत आहे. तिथे उभा असलेला मोठा भाऊ त्याला वाचवतो.

Aug 3, 2022, 11:29 PM IST