'आधी तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा' - आता अवघ्या सेकंदात मिळणार रेल्वे तिकीट
'डिजिटल पेमेंट'ला चालना देण्यासाठी आणि तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी रेल्वेने ' बुक नाऊ पे लेटर' ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.
Aug 11, 2017, 11:39 AM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज.. १ जूनपासून तिकीट बुकिंगचे पैसे वाचणार...
रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही.
May 30, 2016, 09:19 PM IST