bone marrow kya hota hai

रक्षाबंधनाची मौल्यवान भेट, एकुलत्या एक भावाला बहिणीने दिलं जीवनदान... नाशिकमधल्या घटनेची सर्वत्र चर्चा

बोनमॅरो या गंभीर आजाराने पिडीत असलेल्या एकुलत्या एक भावाला बहिणीने  बोनमॅरो दिला आहे. एक महिना रुग्णालयात उपचार घेऊन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडका भाऊ घरी परतल्याने बहिणींचा आनंद  द्विगुणीत झाला आहे. 

Sep 1, 2023, 07:24 PM IST