bomb in manatralay

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा पोलिसांना निनावी कॉल, शोधमोहिम सुरु

पोलिसांना आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा हा निनावी कॉल कंट्रोल रुमला आला.

May 30, 2021, 03:27 PM IST