bollywood movie

कोण आहे पंजाबची कतरिना? अभिनेत्रीच्या BTS व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ, ती आहे तरी कोण?

'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'इक कुडी' च्या सेटवरील एक BTS (पडद्यामागील) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कधी मेकअप करताना, तर कधी कॅमेरासमोर रिहर्सल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे. 

Dec 20, 2024, 02:45 PM IST

लवकरच सिनेमागृहात पडणार अजय देवगनची 'रेड', 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा दुसरा भाग

Raid 2 Release Date: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर 

Dec 4, 2024, 03:57 PM IST

रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर 

Sep 4, 2024, 04:06 PM IST

Chhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर

प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

Aug 15, 2024, 06:45 PM IST

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा 'क्रू' चा पहिला Review समोर, कसा आहे सिनेमा?

करीना, तब्बू  आणि क्रिती या त्यांच्या आगामी सिनेमानिमित्त प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या तिघींचा नवा सिनेमा आज प्रदर्शित होत असून तिघी जणी एकत्र येत मोठ्या प़डद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Mar 29, 2024, 03:35 PM IST

'मला मराठी येतं, प्लीज काम द्या', शाहरुखसह 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीची विनंती

Actress wants to work in marathi movie : शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीनं मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निर्मात्यांकडे केली विनंती.

Sep 10, 2023, 04:51 PM IST

राष्ट्रपती मुर्मू यांनी खरंच 'गदर 2' पाहिला का? PIB नं सांगितलं सत्य

President Draupadi Murmu Gadar 2 : अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' पाहण्याची इच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सगळ्या बातम्या पाहिल्यानंतर आता भारत सरकारच्या फॅक्ट चेक यूनिटनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीनुसार एक वेगळीच बातमी समोर आली आहे. 

Aug 14, 2023, 09:03 AM IST

शाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट 'या' मालिकेवरुन उचलला? प्रत्येक सीन हुबेहुब; हा Video पाहाच

Independence Day 2023 Movie : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काही गोष्टी अगदी साचेबद्धपणे डोळ्यांसमोर येतात. याचाच एक भाग म्हणजे त्या दिवशी टेलिव्हिजनवर दाखवले जाणारे चित्रपट. 

 

Aug 10, 2023, 11:18 AM IST

iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा

Kajol Best Romantic Movies: काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. तिच्या या स्पशेल दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या हटके आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल ज्यांना iMDb नं सर्वाोत्कृष्ट रेटिंग्स दिलेल्या आहेत. 

Aug 5, 2023, 11:03 AM IST

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST

सांगलीत ज्वेलरच्या दुकानात Special 26 स्टाईल दरोडा, मिनिटात कोट्यवधींचं सोनं लंपास, चोरीचा थरार CCTV त कैद

सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 14 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले आहेत. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. 

Jun 5, 2023, 09:09 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST

Rekha In Kamasutra : रेखाने 'या' चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो

25 Years Of Kamasutra-A Tale Of Love :   रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला  25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती. 

 

Feb 6, 2023, 06:52 AM IST

Pathaan: बॉक्स ऑफिसवर शाहरुखची बादशाहत, 'पठाण'ने पहिल्या दिवशीच मोडले 10 रेकॉर्ड

2022 मध्ये काही मोजके चित्रपट वगळता बॉयकॉट ट्रेंडचा बॉलिवूडला मोठा फटका बसला. पण नव्या वर्षात शाहरुखच्या पठाणने दमदार ओपनिंग करत बॉलिवूडच्या आशा कायम ठेवल्यात

Jan 26, 2023, 07:10 PM IST

Amitabh Bachchan यांचं पहिलं प्रेम राहिलं अधुरं, जयासोबत नाही तर 'या' मराठी मुलीशी करायचं होतं लग्न

Amitabh Bachchan Love story  : अनेकांना वाटतं की, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम हे रेखा होतं. पण त्यांचं लग्न जया भादुरी म्हणजे आजच्या जया बच्चन यांच्याशी झालं. पण जया नाही, रेखाही पण नाही तर एक मराठी तरुणीसोबत अमिताभ यांना लग्न करायचं होतं. 

 

Jan 14, 2023, 12:50 PM IST