bollywood celebraty

सलमान खान सोबतच्या नात्याबाबत कंगना असं का म्हणाली; 'तो माझा...'

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (kangana ranaut) चित्रपटातील अभिनयासह आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. 

May 18, 2022, 01:07 PM IST

Hrithik Roshan relationship status: 17 वर्षाहून छोट्या अभिनेत्रीच्या प्रेमात हृतिक रोशन ? इन्स्टाग्रामवर दिली कबूली

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याहून 17 वर्षाहून लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे पहिल्यांदाच डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर  अलीकडेच सबा आझादने एका कमेंटसह हृतिक रोशनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली आहे. त्यामुळे  दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा आहे. 

May 12, 2022, 10:28 PM IST

लग्नाच्या काही महिन्यातच Katrina Kaif होणार आई? अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी लग्न झाल्यापासून खुप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र एक फोटो जरी पडला तरी या फोटोला तुफान रिस्पॉन्स मिळतो. आता तर कतरीना कैफ प्रेग्नेट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीत नेमकं किती सत्य किती असत्य आहे ?  हेच आपण पडताळणार आहोत.  

May 12, 2022, 09:48 PM IST