bollywood actress kareena kapoor esha deol friendship broke because of zayed khan sussanne khan read inside details

बेस्ट फ्रेंड्स असतानाही का दुरावल्या ईशा- करीना? एकीच्या प्रेमप्रकरणामुळं दुसरी ठरली खलनायिका, पाहा नेमकं काय घडलेलं

Bollywood News : बॉलिवूडमध्ये कधीकाळी ज्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जात होते त्याच या दोघी. जीवाभावाच्या मैत्रीणी एकाएकी एकमेकींकडे पाठ फिरवून का गेल्या? त्यांच्या मैत्रीच्या नात्यात अशी कोणती ठिणगी पडली? 

 

 

May 17, 2023, 03:05 PM IST