bolllywood news

'आंटी' म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला अमृताचं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'अहो आजोबा...'

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Oct 28, 2023, 03:37 PM IST