bolero neo

महिंद्रा उडवणार Ertiga आणि Innova ची झोप; बाजारात दाखल होतीये 9 सीटर Bolero; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Mahindra Bolero Neo+ : गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेली महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo+) सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. ही गाडी टियर 2 मार्केटला टार्गेट करणार आहे. ही गाडी 7 व्हेरियंटमधये उपलब्ध असणार आहे. 

 

Aug 8, 2023, 03:43 PM IST