bold scene of tejaswini pandit

अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचा बोल्ड सीन पाहून चाहते हैराण, लवकरच प्रदर्शित होणार ही 18+ वेब सीरिज

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेली ही वेब सिरीज राजकीय गुन्हेगारी थ्रिलर आहे. सत्य घटनांवर आधारित या वेबसिरीजमध्ये याआधी कधीही न पाहिलेली गोष्ट दाखवण्यात येणार आहे.

May 17, 2022, 02:40 PM IST