अमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल, बॉबी जिंदाल रेसमध्ये
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मुख्य लढतीपूर्वी प्रायमर म्हणजे पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल वाजू लागलेत. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांचीच सरशी होईल, याची शक्यता असताना रिपब्लिकन पक्षात मात्र तब्बल १७ उमेदवार मैदानात आहेत.
Aug 7, 2015, 05:41 PM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय.
Jun 25, 2015, 12:45 PM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
Jun 25, 2015, 11:22 AM ISTबॉबी जिंदाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत
मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत.
Dec 23, 2013, 06:48 PM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
अमेरिकेत सत्ता बदलाचे वारे जोर धरू लागले आहेत. त्यामुळे अमेरिकेत २०१६च्या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असून भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2013, 02:17 PM IST