bmc diwali bonus

Diwali 2023 : BMC कर्चमाऱ्यांची दिवाळी गोड; यंदा 'इतका' मिळणार बोनस, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Diwali Bonus News: वर्षा निवासस्थानी यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केलाय.

Nov 8, 2023, 08:49 PM IST