रोज सकाळी 1 चमचा तीळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?
सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.
Sep 2, 2024, 02:10 PM IST
PHOTO: तुम्हाला याबद्दल कोणी सांगणार नाही; पुरुषांसाठी खूपच कामाच्या 'या' 5 ब्लड टेस्ट !
Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
Aug 27, 2024, 12:58 PM ISTरक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा
Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.
Jul 31, 2024, 08:33 PM ISTWorld Blood Donor Day 2024 : एका वर्षात किती वेळा रक्तदान करू शकतो?
World Blood Donor Day 2024: दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रक्तदान वर्षातून किती वेळा करता येतं. कोणी रक्तदान करावे आणि कोणी करु नये यासंदर्भात माहिती जाणून घ्या.
Jun 14, 2024, 09:57 AM ISTशरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट; स्मार्टवॉचमध्ये मिळणार भन्नाट फिचर
शरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट; स्मार्टवॉचमध्ये मिळणार भन्नाट फिचर
Nov 4, 2023, 06:50 PM IST'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी
आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून होऊ शकतो तुम्हाला फायदा
Aug 31, 2023, 12:16 PM IST
High Cholesterol : 'हे' पदार्थ रक्तातील खराब कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी ठरतील फायदेशीर
फीट अँन्ड फाईन प्रत्येकाला रहायला आवडतं. मात्र सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. यामधील एक समस्या असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ). रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. यामधील एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) .
Jun 18, 2023, 06:53 PM ISTBlood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?
Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा.
Jun 14, 2023, 08:11 AM ISTBaby Born : आता रक्ताच्या थेंबातून मूल जन्माला येणार? पाहा कसं शक्य आहे?
विशेष म्हणजे स्त्री-बीज आणि शुक्राणूंशिवायच प्रजननाची प्रक्रिया पार पडली आहे. जपानच्या रिप्रोडक्टीव्ह बायोलॉजिस्ट लॅबमध्ये उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला
Apr 23, 2023, 10:54 PM ISTLower cholesterol : शरीरातील Cholesterol कमी करतील किचनमधील 'या' गोष्टी!
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीमयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात असले पाहिजेत.
Feb 6, 2023, 08:42 PM ISTHeart Attack In Cold | बोचरी थंडी ठरणार जीवघेणी, थंडीमध्ये हार्टअटॅकचा धोका
Cold weather can be fatal, risk of heart attack in cold weather
Jan 7, 2023, 06:50 PM ISTAlandi Religion Conversion | येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी? देवाच्या आळंदीत धर्म परिवर्तन? पाहा स्पेशल रिपोर्ट
Grape water as the blood of Jesus? Conversion to God? See Special Report
Jan 6, 2023, 07:10 PM ISTBlood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
Jan 6, 2023, 12:27 PM ISTMukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?
Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
Nov 24, 2022, 10:03 AM ISTMukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
Nov 23, 2022, 10:18 AM IST