17.6 लाख मुंबईकरांनी झटपट मागवले कंडोम! Blinkit, Instamart, 'झेप्टो' शॉपिंगची धक्कादायक आकडेवारी
Quick Commerce 2024 Shopping: भारतीयांनी ब्लिंकइट (Blinkit), झेप्टो (Zepto), स्विगी इन्स्टामार्ट (Instamart) या माध्यमातून वर्षभरात सर्वाधिक ऑर्डर केलेल्या गोष्टींची यादी पाहून व्हाल थक्क...
Dec 27, 2024, 12:30 PM ISTSuccess Story: 2 तरुणांनी सुरु केलं blinkit, 'अशी' बनली 1 लाख कोटींची कंपनी!
ब्लिंकीटद्वारे 10 ते 15 मिनिटांत वस्तू तुमच्या घरी पोहोचतात. आज प्रत्येकाच्या तोंडी याचे नाव आहे. पण याची सुरुवात कोणी केली? माहिती आहे का?पंजाबमध्ये राहणारा अलबिंदर ढिंढसा आणि आयआयटी मुंबईतून शिकलेला सौरभ कुमार हे 2010 मध्ये अमेरिकेतील लॉजिस्टिक कंपनीत काम करायचे. येथे दोघांमध्ये चर्चा झाली.
Sep 15, 2024, 03:10 PM ISTरेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे
Sep 3, 2024, 07:26 AM ISTZomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसे
Zomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 09:26 AM ISTसॅमसंग नवा धमाकेदार स्मार्टफोन लाँच, अवघ्या 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी
सॅमसंगने मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. Galaxy S24 5G, Galaxy S24+5G, Galaxy S24 Ultra,ही नवीन सिरीज लवरच मार्केटमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे.
Jan 27, 2024, 02:51 PM ISTनवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप
Zomato Hits Highest Orders: नवीन वर्षाच्या स्वागत करत असतानाच झोमॅटोने एक नवीन रेकॉर्ड स्थापन केला आहे. नववर्षात डिलिव्हरी पार्टनर्सना 97 लाखांची टिप मिळाली आहे.
Jan 3, 2024, 01:49 PM IST