blast in kabul

काबूलमध्ये लग्नसमारंभात भीषण स्फोट; ६३ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे

Aug 18, 2019, 10:45 AM IST

VIDEO: काबूलमध्ये रुग्णवाहिकेत भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Jan 27, 2018, 04:44 PM IST