नो टेन्शन ! लसीचे दोन डोस घ्या आणि बुरशीपासून संरक्षण मिळवा
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होतायत, पण म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस टाळायचा असेल तर काय करायचं, याबद्दल शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा अभ्सास केला आहे.
Jun 17, 2021, 06:56 PM IST