काळवीट शिकार - काय आहे हे प्रकरण ?
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानवर आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सलमान खान सोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलाम यांच्यावरही शिक्षेची सुनावणी होणार आहे. जोधापूरच्या न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2006 ला काळवीट शिकार प्रकरणी 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
Apr 5, 2018, 10:25 AM IST