bjp 3

'आधी स्वत:चा रेकॉर्ड बघा' विद्या चव्हाण यांची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

एखादा पुरुष स्त्री भेटली तर याची बातमी करणे आणि ट्विट करणे चुकीचं आहे, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या

Jul 22, 2022, 07:58 PM IST

President Election Result: मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, खासदारांच्या मतमोजणीनंतर कोणाला किती मते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानून भाजपने जोरदार तयारी केली आहे.

Jul 21, 2022, 03:18 PM IST

जितेंद्र आव्हाडांना पुण्यात धक्काबुक्की, राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांत राडा

शहरात राडा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी राजकीय राडा झाला. येथे आलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर भाजयुमो आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत.

Mar 23, 2016, 06:40 PM IST