bjp leader and higher and technical education minister chandrakant patil

नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि... चंद्रकात पाटील भयानक चिडले थेट अरे तु रे वर आले

नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि चर्चा कर असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले आहे. माझ पूर्ण भाषण अध्यात्मिक असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. बुद्धी इतकी भ्रष्ट नको होऊ द्या. नाना पटोले मा  माझे चांगले मित्र आहेत. पण अशी टीका नका करु असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. 

Dec 10, 2022, 10:11 PM IST