bjp entry

नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन डिवचले

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. 

Mar 18, 2024, 06:38 PM IST
Eknath Khadse Statement on BJP Entry PT1M25S

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; एकनाथ खडसे म्हणतात

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; एकनाथ खडसे म्हणतात

Feb 13, 2024, 12:35 PM IST

राणेंचा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा- चंद्रकांत पाटील

 महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे.

Aug 30, 2019, 08:13 PM IST

भाजपाप्रवेशाबद्दल आ.कोळंबकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

राजीनामा दिल्यानंतर कामाचा स्पीड कमी होईल आणि मला तो स्पीड कमी करयाचा नाही असे कोळंबकर यांनी म्हटले आहे. 

Jun 5, 2019, 04:07 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.  

Jun 1, 2019, 07:54 PM IST

पवारांनी ऐकलं रणजितसिंह यांचे भाजपा प्रवेशानंतरचे संपूर्ण भाषण

राष्ट्रवादीची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना वानखेडेला रणजितसिंहांचा भाजपा प्रवेश सुरू होता.

Mar 20, 2019, 04:51 PM IST

राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय. 

Sep 22, 2017, 10:14 PM IST

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

May 5, 2017, 04:34 PM IST