birthday gift

प्रियंका चोपडाने बर्थडे गिफ्टसोबतचे फोटो केले शेअर

अभिनेत्री प्रियंका चोपडाने सोमवारी ३४ वा वाढदिवस साजरा केला. प्रियंका चोपडाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिला आलेल्या बर्थडे गिफ्ट्स, बलून्स आणि केकसोबत तिने फोटो शेअर केले आहेत.

Jul 19, 2016, 10:24 PM IST