प्रियंका चोपडाने बर्थडे गिफ्टसोबतचे फोटो केले शेअर

अभिनेत्री प्रियंका चोपडाने सोमवारी ३४ वा वाढदिवस साजरा केला. प्रियंका चोपडाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिला आलेल्या बर्थडे गिफ्ट्स, बलून्स आणि केकसोबत तिने फोटो शेअर केले आहेत.

Updated: Jul 19, 2016, 10:24 PM IST
प्रियंका चोपडाने बर्थडे गिफ्टसोबतचे फोटो केले शेअर title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोपडाने सोमवारी ३४ वा वाढदिवस साजरा केला. प्रियंका चोपडाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिला आलेल्या बर्थडे गिफ्ट्स, बलून्स आणि केकसोबत तिने फोटो शेअर केले आहेत.

प्रियकांने फोटोसोबत म्हटलं आहे की, तो दिवस तिने क्रिसमसच्या सकाळ असल्यासारखं अनुभवलं पण ती तिची बर्थडे नाईट होती.

प्रियंकाने शुभचिंतकांचे आभार देखील मानले. प्रियंकाने म्हटलं की, १६ तास शूटिंग केल्यानंतरही हे सगळं पाहिल्यानंतर उत्साह वाढला.