2090 पर्यंत भारतात किती असेल मुस्लीम लोकसंख्या? AI ने उत्तर देत कारणही सांगितलं
2090 मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.मुस्लिम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.मुस्लिम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.एआयने म्हटलंय, मुस्लिम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय. तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे. भारतात भविष्यात मुस्लिम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.
Nov 10, 2024, 04:14 PM ISTबीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी, पाहा यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे
Birth Rate Of Girl Child are lower in beed
Feb 16, 2022, 10:45 PM ISTलॉकडाऊन साईट इफेक्ट: जगभरात जन्मदर वाढणार, भारत पहिल्या स्थानावर
जगात भारतात सर्वाधिक मुलं जन्माला येणार
May 8, 2020, 05:46 PM ISTएका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी
अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.
May 2, 2018, 11:02 PM ISTमहाराष्ट्रात मुलगा-मुलगी एकसमान हे 'थोतांड' बंद करा...
महाराष्ट्रात २०१६ सालचं लिंग गुणोत्तर १००० मुलांमागे केवळ ८९९ मुली असा आहे... हे वाचून तुम्हाला जितका धक्का बसला असेल तितकीच ही राज्यासाठी शरमेचीही बाब आहे.
Apr 15, 2017, 05:52 PM ISTकोल्हापुरात नकोशी झाली हवीशी
कोल्हापुरातून एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढतोय. दर हजारी मुलांमागे 924 पर्यत मुलींचा जन्मदर वाढलाय. त्यामुळं वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसट मानसिकता बदलत चालल्याचं चित्र पहायला मिळतोय.
Dec 17, 2016, 09:50 AM ISTआता चीनमध्ये चालणार `हम दो हमारे दो`!
लोकसंख्याविषयक कडक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या चीननं `हम दो हमारे दो` हा नवा नारा दिलाय. आपल्या एक अपत्य धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 7, 2014, 11:26 AM IST