biometric system

कोरोना इफेक्ट: सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद

सोमवारी राज्यभरात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले.

Mar 16, 2020, 04:05 PM IST

पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर

रत्नागिरीमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांसाठी भरती सध्या सुरू आहे. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम आणि पोलीस परेड ग्राऊंडवर या भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्याचं काम सुरूय. 

Mar 24, 2017, 11:13 PM IST