bike rider

राज्यात वर्षभरात ५ हजार बाईकस्वारांचा बळी

बाईक चालवतांना काळजी घेण्याची गरज

Dec 24, 2019, 06:35 PM IST
Mumbai Khar Traffic Police Seriously Injured In An Accident By Bike Rider At Nakabandi PT50S

मुंबई | दुचाकीस्वाराची पोलिसाला धडक

मुंबई | दुचाकीस्वाराची पोलिसाला धडक
Mumbai Khar Traffic Police Seriously Injured In An Accident By Bike Rider At Nakabandi

Feb 10, 2019, 03:50 PM IST
Pune Ground Report On Action Taken On Bike Rider Who Drive Without Helmet PT1M57S

पुणे । हेल्मेट सक्ती केल्यानंतर लाखोंचा दंड केला वसूल

पुण्यातील हेल्मेट सक्ती केल्यानंतर लाखोंचा दंड केला वसूल

Jan 23, 2019, 11:50 PM IST

अपघातानंतर ५० हजारांचं हेल्मेट डोक्यातून न निघाल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्घटनेत दुखापत होऊ नये म्हणून आणि अपघाताची तीव्रता कमी व्हावी यासाठी बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

Dec 15, 2017, 04:18 PM IST

'बाईक रायडर जागृतीच्या अपघाती मृत्यूची चौकशी होणार'

मुंबईतली बाईक रायडर जागृती होगळेचा डहाणूमध्ये झालेल्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 

Jul 24, 2017, 06:53 PM IST

ती बाईक रायडर जग पाहायला बाहेर पडली...

ती तिची बाईक स्टार्ट करते आणि जगभराची भटकंती करायला निघते. नुकतीच ती बाईकवरुन एकटी नेपाळला जाऊन आली. पूजा दाभीचं हे आगळं वेगळं पॅशन. 

May 17, 2017, 04:06 PM IST

भररस्त्यात बाईकस्वाराची पत्नी-मुलांसमोरच हत्या

रविवारी रात्री दिल्लीच्या तुर्कमान गेटवर एक भयंकर घटना घडलीय. एका बाईकस्वारानं आपल्या गाडीला टक्कर दिल्यानं गाडीतील टोळक्यानं बाईकस्वाराला मारहाण करत त्याच्या कुटुंबासमोर त्याची हत्या केलीय. 

Apr 6, 2015, 07:05 PM IST