Ayodhya | अयोध्येत ताजमहालपेक्षाही भव्य मशीद उभं राहाणार, पाच मिनार असलेली पहिली मशीद
Grand Mosque will stand in Ayodhya bigger than the Taj Mahal
Jan 15, 2024, 06:30 PM ISTट्रॅक्टरच्या पुढची चाके लहान आणि मागची मोठी, असं का?
ट्रॅक्टरच्या दोन्ही चाकांची उद्दिष्टे वेगळी, कारण खूपच महत्वाच
Feb 19, 2022, 09:46 AM ISTHome Loan | होम लोन रिफायनान्सिंग म्हणजे काय? व्याजही कमी आणि बचत होईल मोठी
होम लोनचा अधिकचा EMI कसा कमी कराल? सोबत लाखोंची होईल बचत. वाचा
Jul 7, 2021, 09:10 PM IST...म्हणून राहतं घर सोडणार सैफ
सैफ येत्या काही दिवसांमध्ये त्याचं राहतं घर सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 24, 2020, 10:59 AM ISTब्लॉकबस्टर शब्दाचा अर्थ बदलणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्टरचा धुमाकूळ
Jan 31, 2020, 03:17 PM ISTसोनियांचं निवासस्थान पंतप्रधानांच्या निवासस्थानाहून मोठ्ठं!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं निवासस्थान म्हणजेच '१० जनपथ' हे देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानापेक्षा मोठं असल्याचं समोर आलंय. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान '७ रेसकोर्स रोड' हेदेखील १० जनपथच्या बंगल्यापेक्षा लहान आहे.
Dec 31, 2015, 09:45 AM ISTया देशांत भारतीय चलन रुपया मोठा
जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.
Sep 26, 2015, 02:12 PM ISTअमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 12:57 PM IST२०१५मध्ये अॅपल आणणार १२.२ इंच स्क्रीनवाला iPad!
अॅपलच्या गॅजेट्सबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या भरघोस यशानंतर आता अॅपल १२.९ इंचीच्या आयपॅडवर काम करत आहे. यादरम्यानच जापानंचं मॅगझिन मेक-फनच्या रिपोर्टनुसार अॅपल पुढील वर्षी २०१५मध्ये एप्रिल ते जून दरम्यान १२.२ इंचीचा आयपॅड लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2014, 10:56 AM ISTनोकियाचा ‘X 2’ अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च
गेल्या आठवड्यापासून जाहिरातींत दिसणारा ‘नोकिया’चा नवा स्मार्टफोन X2 मंगळवारी कंपनीनं अधिकृतरित्या लॉन्च केलाय. सहा महिन्यापूर्वी कंपनीने नोकिया X सिरीजमध्ये नवीन हॅन्डसेट सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कंपनीनं X2 हा मोठ्या स्क्रिनचा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.
Jun 25, 2014, 11:40 AM IST