big update

 Big update on Amruta Fadnavis blackmailing case PT1M44S

'कांतारा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; 'या' दिवशी येणार सिनेमाचा प्रिक्वल तुमच्या भेटीला

कांतारा हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला अनेक अवॉर्ड्सने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाच्या प्रिक्वल संबधीत एक गुडन्यूज आहे.

Mar 23, 2023, 06:23 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; मशाल चिन्हाबाबत मोठी अपडेट

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.  मशाल हे निवडणुक चिन्हं कोणत्याही पक्षाला न देण्याची विनंती समता पक्षाच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन करण्यात आली आहे. 

Mar 9, 2023, 10:50 PM IST

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट

टीम इंडियाचा ओपनर आणि स्टार खेळाडू के.एल राहुल (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Feb 6, 2023, 06:10 PM IST

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिलं मोठं अपडेट

महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Apr 21, 2022, 10:26 AM IST

LIC IPO: पंतप्रधान जीवन ज्योती विमा होल्डर्ससाठी महत्वाची बातमी; एलआयसी IPO बाबत मोठी अपडेट

LIC ने म्हटले आहे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) सह ग्रुप पॉलिसी धारकांना LIC IPO मध्ये पॉलिसीधारक आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

Feb 25, 2022, 01:40 PM IST

मृत्यूला झुंज देणारे कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

कॅप्टन सिंग अजूनही रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Dec 12, 2021, 12:04 PM IST

टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर

दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकार सापडल्यानंतर जगभरात भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक आफ्रिकन देशांमधून प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

Nov 27, 2021, 07:24 PM IST