big shock to uddhav thackeray

Shivsena: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गटाच्या बैठकीला इतके खासदार उपस्थित

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. कारण इतके खासदार आता शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.

Jul 18, 2022, 03:58 PM IST