big boss contestant

'ते' लॉकेट घातल्याने अभिनेत्याला अटक! होऊ शकतो 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास; पाहा Photos

Actor Arrested From Set For Wearing This Locket : थेट सेटवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी हे लॉकेट मागितलं आणि त्यांनतर काही तासांमध्येच निर्मात्यांनी या अभिनेत्याला सेटवरुनच ताब्यात घेतलं. अचानक घडलेल्या या घडामोडींमध्ये निर्मात्यांसहीत इतर सर्व कलाकारही गोंधळून गेले. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

Oct 24, 2023, 04:53 PM IST

साताऱ्याच्या अभिजित बिचुकलेला अटक

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेल्या अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. 

Jun 21, 2019, 03:11 PM IST

सनी लिऑनीनंतर गूगलवर सर्वाधिक सर्च होतेय बिग बॉसची ही स्पर्धक

दरवर्षीप्रमाणे गूगलची टॉप ट्रेंडिंग कॅटेगरी समोर आली आहे. यामध्ये धक्कादायक नावे समोर आली आहेत. 

Dec 14, 2017, 12:20 PM IST

बिग बॉस ५ मधील मॉडेलवर सामूहिक बलात्कार ?

मॉडेल आणि बिग बॉस-५ मधली स्पर्धक पूजा मिश्राने जयपूरमधील ३ लोकांविरोधात गँगरेप केल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा मिश्रा १ जूनला जयपूरमध्ये एका शोच्या शुटींगसाठी आली होती.

Jun 16, 2016, 12:20 PM IST