bhool bhulaiyaa 3 release date diwali 2024

Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out: कार्तिक आर्यनचा नवा अवतार, भुलभुलैया 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Bhool Bhulaiyaa 3 : 'भुलभूलैया' या चित्रपटानं आपला एक वेगळा फॅन बेस आणला आहे त्यामुळे या चित्रपटाची लोकप्रिय काही कमी झालेली नाही. 2022 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी (Kartik Aryan in Bhool Bhulaiyaa) यांच्या 'भुलभुलैया 2' नं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता 2024 साली प्रदर्शित होणाऱ्या' भुलभुलैया 3' नं चाहत्यांची आतुरता वाढवली आहे. 

Mar 1, 2023, 11:34 PM IST