bhima koregaon case

Vishwas Nangare Patil : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची नोटीस

विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पुण्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्यासह डॉक्टर शिवाजी पवार आणि हर्षाली पोतदार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी  आयोगासमोर सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजवण्यात आली आहे.

Jan 18, 2023, 06:01 PM IST

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा 'शौर्य दिनावर बंदी घालण्याची करनी सेनेची मागणी; आरपीआय आक्रमक

कोरेगाव भीमा 'शौर्य दिना'ला करनी सेनेने विरोध केला आहे. यामुळे करनी सेना विरुद्ध आरपीआय आमनेसामने आहेत. दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी  करनी सेनेचे अजय सेंगर यांनी केली आहे. 

Dec 29, 2022, 06:20 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरण : एनआयएने स्टेन स्वामी यांच्यासह ८ जणांविरूद्ध केले आरोपपत्र दाखल

 भीमा-कोरेगाव (Bhima-Koregaon) प्रकरणातील आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि ८२ वर्षीय स्टेन स्वामी यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

Oct 9, 2020, 08:37 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. 

Sep 10, 2020, 07:07 PM IST

सुप्रीम कोर्टाने आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

तीन आठवड्यांमध्ये या दोघांनाही शरण येण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Mar 16, 2020, 03:30 PM IST

एल्गारप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा - शरद पवार

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॅग आणि एल्गार परिषदेप्रकरणी भाजपला लक्ष्य केले आहे.  

Dec 21, 2019, 02:29 PM IST

ठाकरे सरकार भीमा-कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेणार?

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नितीन राऊत यांचे संकेत

Dec 3, 2019, 04:52 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाच्या घरी धाड

नोएडामधील प्राध्यापकाच्या घरी धाड 

Sep 10, 2019, 04:09 PM IST
Bhima Koregaon Case Maharashtra Police Raid Stain Swamy House In Ranchi Jharkhand PT1M48S

VIDEO | कोरेगाव हिंसा, स्टेन स्वामीच्या घरावर छापा

VIDEO | कोरेगाव हिंसा, स्टेन स्वामीच्या घरावर छापा
Bhima Koregaon Case Maharashtra Police Raid Stain Swamy House In Ranchi Jharkhand

Jun 12, 2019, 09:40 PM IST

तेलतुंबडे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मात्र अटकेपासून संरक्षण

प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

Jan 14, 2019, 12:13 PM IST

भीमा-कोरेगाव खटला : आनंद तेलतुंबडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांना आणखी तीन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले.

Dec 21, 2018, 01:22 PM IST

भीमा-कोरेगाव प्रकरण: मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार - दिग्विजय सिंह

आरोपींच्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर

Nov 19, 2018, 02:16 PM IST