bhave

Pune CBI Special Court Extended Police Custody Of Ponalekar And Bhave PT1M36S

पुणे | पुनाळेकर, भावेच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

Pune CBI Special Court Extended Police Custody Of Ponalekar And Bhave
पुनाळेकर, भावेच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

Jun 2, 2019, 06:40 PM IST
Dabholkar Murder Case Pune Court Extend CBI Custody Of Sanjeev Punalekar And Bhave Upto 4th June PT1M49S

पुणे । दाभोलकर हत्या : पुनाळेकर, भावेच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले 'सनातन संस्थे'चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Jun 1, 2019, 07:00 PM IST