bhau kadam chyd

भाऊ कदमला 'पुष्पा' जमला का? हा प्रचंड व्हायरल व्हीडिओ पाहून तुम्हीच सांगा

अभिनेता भाऊ कदमचा अभिनय सर्वांना मनमुराद हसवणारा असला, तरी आता भाऊ कदमच्या अभिनयाची चिकित्सा देखील मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. खऱ्या अर्थाने भाऊच्या अभिनयाचा कस लागण्याचा हा टप्पा आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अगदी फिट बसले आहेत.

Jan 29, 2022, 09:54 PM IST