'भारत माता की जय'वरुन काँग्रेसची पलटी
'भारत माता की जय'वरुन काँग्रेसची पलटी
Apr 4, 2016, 06:43 PM IST'भारत माता की जय' वादात बाबा रामदेवांची उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 10:09 AM IST'भारत माता की जय' वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
Apr 3, 2016, 08:31 PM ISTभारत माता की जय म्हणू नका!, दारुल उलुमचा फतवा
गेल्या काही दिवसांपासून भारत माता की जय म्हणण्यावरुन देशभरात वादंग सुरु आहे. या वादात आता दारुल उलुम देवबंदनेही उडी घेतलीये.
Apr 2, 2016, 09:09 AM IST'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून तोडला हात!
'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून दिल्लीत तीन मदरसा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय.
Mar 30, 2016, 06:10 PM ISTसलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!'
मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं.
Mar 30, 2016, 11:31 AM IST'भारत माता की जय'वर भागवत बोलले
भारत माता की जय म्हणण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
Mar 27, 2016, 08:31 PM ISTपुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली
पुण्यात मुलांनी काढली 'भारत माता की जय' रॅली
Mar 20, 2016, 10:48 PM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM ISTओवेसींची गर्दन कायद्यानंच उडवायला हवी - उद्धव ठाकरे
मुंबई : 'आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेनेने असदुद्दीन ओवेसींवर घणाघाती टीका केली आहे.
Mar 17, 2016, 11:11 AM ISTओवेसींच्या वक्तव्याविरोधात विधान सभेत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 07:16 PM IST'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान, एमआयएमचे आमदार पठाण निलंबित
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी 'भारत माते'बाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Mar 16, 2016, 06:21 PM ISTओवेसींच्या विधानावरुन विधान सभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 05:38 PM IST