Bharat Bandh Today: भारत बंदमुळं आज बँकांनाही टाळं? शाळा आणि कार्यालयांचं काय? पाहा मोठी बातमी
Bharat Bandh Today Latest News: आज बँका आणि कार्यालयं बंद? शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर असणाऱ्या भारत बंद संदर्भातील सर्वात मोठी बातमी
Feb 16, 2024, 08:01 AM IST
Kisan Bharat Band Tomorrow: उद्या भारत बंद? जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता
farmers protest : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने उद्या भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून सर्वत्र रस्ता बंद करुन शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
Feb 15, 2024, 12:16 PM IST