beyond the clouds

Film Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा

लंडनमध्ये 'बियॉन्ड द क्लाउड्स' स्क्रिनिंग झाल्यानंतर, इंटरनॅशनल मीडियात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Apr 20, 2018, 12:16 AM IST

Beyond The Clouds चा धमाकेदार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा सिनेमा 'बियॉन्ड द क्लाऊड्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ईशान या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत ईशानसोबत थिएटर आर्टिस्ट मालविका मोहनन देखील पाहायला मिळणार आहे. काही वेळेपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ईशान खट्टरच्या गोष्टीला दाखवण्यात आलं आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता मानविकाची गोष्ट दाखवली जात आहे. या सिनेमांच ईशान खट्टरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ईशानचा दोन्ही लूक पाहायला मिळत आहे. 

Mar 26, 2018, 02:32 PM IST