benifits of corn

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे 5 फायदे

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटलं ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.

Jul 6, 2016, 04:52 PM IST