benefits of eating garlic

रोस्टेड लसुण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?

उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार महत्वाचा असतो. यात लसूण शरिरासाठी खूप महत्वाचा असतो. लसूण खाल्याने काय फायदे होतात. याबद्दल सांगितले आहे. 

Jan 4, 2024, 02:57 PM IST

तळलेले लसूण पुरुषांसाठी खूपच फायदेशीर, कमजोरी जाऊन वाढेल ताकद

Fried garlic for Harmons: लसूणमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्याचे गुण असतात. जे पुरुषांसाठी फायदेशीर ठरतात. हे शारिरीक कमजोरी दूर होऊन ताकद वाढवण्यास उपयोगी ठरतात. लसूणमध्ये उपयोगी खनिज, विटामिन-सी, विटामिन बी-6 आणि फॉस्फरस असते. 

Jan 2, 2024, 06:24 PM IST

Garlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल

Raw Garlic:  लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. पोषण तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत.

Oct 7, 2022, 04:24 PM IST

Garlic: सकाळी रिकाम्यापोटी लसूण खा, या 5 मोठ्या समस्यांपासून सुटका

Garlic Eating Benefits : लसूण (Garlic) हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. लसणामुळे भाज्यांना अधिक चव येते. परंतु तुम्हाला माहित आहे का? लसूणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे अनेक रोगांपासून तुमची सुटका करतात.  

Feb 10, 2022, 10:43 AM IST