Health tips: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.
Dec 2, 2022, 04:16 PM ISTDark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच
सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Nov 11, 2022, 06:05 PM ISTबिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
Nov 1, 2022, 04:01 PM IST