ben matthew duckett

'जर तुम्हाला...', BCCI-स्थानिक क्रिकेट वादावर रोहितने स्पष्ट केली भूमिका; 'हेच मूळ आहे'

India vs England Test: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय विरुद्ध स्थानिक क्रिकेट असा वाद रंगला आहे. जर खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळले नाहीत तर त्यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार केला जाणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यातच आता कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

 

Mar 6, 2024, 03:31 PM IST

'यशस्वीच्या फलंदाजीचं श्रेय आम्हाला मिळायला हवं', इंग्लंडच्या खेळाडूला रोहित शर्माने दिलं उत्तर; 'कदाचित ऋषभ पंतला...'

India vs England: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला सणसणीत उत्तर दिलं आहे. बेन डकेटने यशस्वी जैसवाल लगावत असलेल्या षटकारांचं श्रेय इंग्लंडला दिलं पाहिजे असं म्हटलं होतं. 

 

Mar 6, 2024, 02:12 PM IST

Ben Duckett: क्रिकेटच्या पंढरीत मोडला डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड, 'या' पठ्ठ्याने रचला इतिहास!

इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट (Ben Duckett) याने 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये (Lords) ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली आहे. बेन डकेट यांनी 150 धावांची आक्रमक खेळी करत जगातील दिग्ग्ज फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Jun 3, 2023, 07:11 PM IST