beloved

प्रियकर की हैवान! त्याने तिला खोलीवर बोलवलं; हत्या केली, नंतर...

मैत्रिणीला खोलीवर बोलावून डोके ठेचून, गळफास देत तिची हत्या केली. नंतर त्या तरुणानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पिसादेवी भागात उघडकीस आली आहे. रेणुका ढेपे असे 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर शंकर विष्णू हागावणे वय 25 असे हत्येनंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

May 21, 2022, 02:47 PM IST

45 वर्षाच्या प्रेयसीने, 25 वर्षाच्या प्रियकराच्या मृतदेहासोबत काय केलं पाहा...

तिच्यापेक्षा 20 वर्ष लहान प्रियकराला तिने संपवलं आणि मृतदेहासोबत अखेरचं असं कृत्य केलं...

Mar 1, 2022, 08:18 PM IST

साखरपुडा थांबवून त्याला बाईकवर घेऊन गेली प्रेयसी

प्रेम माझ्याशी आणि लग्न दुसऱ्याशी असे होण्यापूर्वी तुला जेलची सैर करून देईल... हा काही कोणत्या चित्रपटाचा सीन नसून आग्रातील अछनेरा गावातील ग्राम पंचायतीतील हे दृश्य आहे.

Feb 11, 2014, 07:24 PM IST