belly button

मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे

शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

May 21, 2024, 08:07 PM IST

मानवाच्या शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग; अंघोळ केली तरी तसेच राहतात हजारो बॅक्टेरिया

  निरोगी राहण्यासाठी शरीर स्वच्छ ठेवमे अत्यंत गरजेचे आहे. शरीर स्वच्छ राहण्यासाठी अंघोळ करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, अंघोळ केली तरी शरीरातील एक भाग असा आहे जो अस्वच्छ राहतो. 

Apr 28, 2024, 09:06 PM IST

थंडीत बेंबीत दोन थेंब तिळाचे तेल घालताच आजार मुळापासून निघून जाईल, चेहराही होईल तजेलदार

Winter Health :  थंडीच्या दिवसात मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात हे तेल नाभीवर लावल्याने फायदा होतो असे सांगितले जाते. नेमके कोणते फायदे आणि कसे ते जाणून घ्या. 

Dec 23, 2023, 11:40 AM IST

नाभीला स्वच्छ ठेवण्यासाठी खास टीप्स

शरीराच्या इतर भागांप्रमाणेच नाभी म्हणजेच बेंबीचीदेखील स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे.

Dec 30, 2017, 10:00 PM IST