अंघोळ केल्यावर शरीर स्वच्छ होते असं सर्वांना वाटते. मात्र, असं नसतं.

वनिता कांबळे
Apr 28,2024


शरीरातील एक अवयवय असा आहे जो अंघोळ केल्यावरही अस्वच्छ राहतो.


शरीर निरोगी आणि स्वच्छ राहण्यासाठी दररोज अंघोळ केलीच पाहिजे.


अंघोळ करताना आपण आपले शरीर पाण्याणे आणि साबणाने स्वच्छ करतो.


अंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होते पण, आपली नाभी अर्थाता बेंबी अस्वच्छ राहते.


बेंबीमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो.


शरीराच्या इतर भागांइतकीच बेंबीची काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे. कापसाने बेंबी स्वच्छ करावी.

VIEW ALL

Read Next Story