beheading correct

'शत्रुचं मुंडकं छाटणं योग्यच, स्त्रिया फक्त लैंगिक इच्छापूर्ती करण्यासाठीच'

‘आयएसआयएस’चं ट्विटर अकाऊंट चालविणाऱ्या बंगळुरूच्या मेहदी मसरूर विश्वास या तरुणाला नुकतीच अटक करण्यात आलीय. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Dec 16, 2014, 10:56 AM IST