before takeoff

विमान उडण्यापूर्वी व्यक्तीने उघडला इमर्जन्सी दरवाजा

बसमध्ये बसल्यावर आपण ताजी हवा घेण्यासाठी खिडक्या उघडतो. पण असे काहीसे चीनमध्ये  विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने केल्याची धक्कादायक घटना घडली. झेंगझियांग प्रांतातील हँगझू येथील विमानतळावर विमान उड्डाण घेण्यापूर्वी हा प्रकार घडला.

Dec 16, 2014, 02:01 PM IST